काझी जलील अब्बासी (फेब्रुवारी २६, इ.स. १९१२) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.ते इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील दोमरायगंज लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.