रिकार्दो इझेक्सों दोस सान्तोस लेइत उर्फ काका (पोर्तुगीज: Ricardo Izecson dos Santos Leite; २२ एप्रिल १९८२) हा एक लोकप्रिय ब्राझीलियन फुटबॉलपटू आहे. ब्राझील फुटबॉल संघामध्ये २००१ पासून खेळत असलेल्या काकाने २००२, २००६२०१० ह्या तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.

काका
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावरिकार्दो इझेक्सों दोस सान्तोस लेइत
जन्मदिनांक२२ एप्रिल, १९८२ (1982-04-22) (वय: ४२)
जन्मस्थळशासकीय जिल्हा, ब्राझील
उंची१.८६ मी (६ फूट १ इंच)
मैदानातील स्थानमिडफील्डर
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा(गो)
2001–2003साओ पाउलो59(23)
2003–2009मिलान193(70)
2009–2013रेआल माद्रिद85(23)
2013–2014मिलान30(7)
2014–ओरलॅंडो2(1)
राष्ट्रीय संघ
2001-ब्राझील89 (29)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: मार्च २०१५.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: मार्च २०१५

बाह्य दुवे

संपादन