कांब्रे लेणी सह्याद्री पर्वतरांगेतील लेणी आहेत. कांब्रे गावाजवळ असलेली ही लेणी. अर्धवर्तुळाकार कातळात खोदलेली आहे.

कांब्रे लेणी
Map showing the location of कांब्रे लेणी
Map showing the location of कांब्रे लेणी
स्थान रायगड
18°53′10.4604″N 73°29′23.1792″E / 18.886239000°N 73.489772000°E / 18.886239000; 73.489772000

कसे जाल ?

संपादन

लेणी जवळ कांब्रे गाव आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील कान्हे- टाकवे जवळून कांब्रे गावी जावे लागते. रेल्वेने कान्हे रेल्वे स्थानकावरून जावे.[] लेणीत पोहचण्यासाठी दगडी बोगदा आहे. येथे दगडात कोरलेल्या विहारासमोर धान्याचे उखळ आहे. जवळच पाण्याचे टाके आहे. दगडावर सारीपाटाचा खेळ कोरलेला आहे. कांब्रे गावाजवळून ‘कुसूरघाट’ नावाची कोकणातील कर्जत आणि घाटावरील तळेगाव यांना जोडणारी पुरातन व्यापारी वाट होती. या मार्गावर विश्रामासाठी आणि धर्मप्रसारासाठी ही लेणी कोरलेली असू शकतील. ही दुर्लक्षित राहिलेली आहे.[]

स्थान

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन