कांदा (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


मराठी विकिवर कांदा या नावाशी साधर्म्य असणारे खालील लेख आहेत -

  • कांदा - भारतीय जेवणातील एक आवश्यक घटक. एक जमिनीच्या खाली येणारा कंद. कांद्याची भाजी, भजी करतात, किंवा हा कच्चाच खातात.
  • कांदे - सांगली जिल्ह्यातील एक गाव.
  • कांदेपात - पाने असलेला कोवळा कांदा. किंवा कांदा नसलेली कांद्याची पाने.
  • कांदे नवमी - आषाढ शुद्ध नवमी.