कांटेधोत्रा

एक औषधी वनस्पती

कांटेधोत्रा किंवा पिवळा धोत्रा (शास्त्रीय नाव- Argemone Mexicana) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीची पाने काटेरी असून व फुलांचा रंग पिवळा आहे, त्यामुळे हिला काटे धोतरा असे नाव पडले आहे. या वनस्पतीचा उगम मेक्सिको येथील आहे. सर्वसाधारणपणे पडीक जमिनीत सहजपणे वाढणारी ही वनस्पती थोडीफार दुर्लक्षित आहे.

अन्य नावे

संपादन
  • इंग्रजी - Mexican Prickly Poppy, Mexican poppy, Prickly Poppy
  • कानडी - दत्तुरीगिड्डा
  • कोंकणी - फिरंगी धत्तुरो
  • बंगाली - सियाल कांटा
  • मराठी - फिरंगी धोत्रा, विलायती
  • हिंदी - सत्यानाशी, भडभाड, घमोई
  • संस्कृत - I कटूपर्णी

संदर्भ

संपादन

विकिपीडिया:वनस्पती/यादी