कांचीपुरम

(कांचीपूरम या पानावरून पुनर्निर्देशित)

कांचीपुरम भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे.

हे शहर कांचीपुरम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.