कांचीपुरम जिल्हा

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा.

हा लेख कांचीपुरम जिल्ह्याविषयी आहे. कांचीपुरम शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कांचीपुरम जिल्हा
காஞ்சிபுரம் மாவட்டம்
तमिळनाडू राज्याचा जिल्हा
India Tamil Nadu districts Kanchipuram.svg
तमिळनाडूच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय कांचीपुरम
क्षेत्रफळ ४,३९३ चौरस किमी (१,६९६ चौ. मैल)
लोकसंख्या ३९९०८९७ (२०११)
लोकसंख्या घनता ९२७ प्रति चौरस किमी (२,४०० /चौ. मैल)
साक्षरता दर ८५.२९%
लिंग गुणोत्तर १.०१ /
जिल्हाधिकारी एस्. शिवाशन्मुग राजा
लोकसभा मतदारसंघ श्रीपेरुम्बुदुर (लोकसभा मतदारसंघ), कांचीपुरम (लोकसभा मतदारसंघ)
खासदार थुरु बालु पी आर, थिरु पी. विश्वनाथन
संकेतस्थळ

कांचीपुरम हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कांचीपुरम येथे आहे.