कवळा
कवळा म्हणजे छोटी मोळी. एक बाई रानातून लाकूड-फाटा आणते तेव्हा एका वेळी जेवढे कोणाच्याही मदती शिवाय उचलून स्वतःच्या डोक्यावर ठेऊ शकते त्याला कवळा असे म्हंटले जाते. रानात उपलब्ध वेल जे अशा छोट्या मोळीला बांधायला वापरले जातात त्याला कवळीचा वेल असेही म्हणतात पश्चिम घाटात अनंत मूळ या वेलाला असे म्हणतात.[१]
संदर्भ
संपादनहा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
- ^ BHOSALE, D. T. (2003-03-03). GRAMIN BOLICHA SHABDAKOSH. Mehta Publishing House. pp. 179 कवळा. ISBN 9789353170332.