कल्याण बॅनर्जी (४ जानेवारी, १९५७ - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे सेरामपोर मतदारसंघातून अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसतर्फे १६व्या आणि १७व्या लोकसभेवर निवडून गेले.[१][२]

कल्याण बॅनर्जी

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ सेरामपोर

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Constituencywise-All Candidates". Eciresults.nic.in. Archived from the original on 2014-05-17. 2014-05-17 रोजी पाहिले.
  2. ^ "General Elections, 2009 - Constituency Wise Detailed Results" (PDF). West Bengal. Election Commission of India. Archived from the original (PDF) on 11 August 2014. 4 July 2014 रोजी पाहिले.