संत कर्ममेळा हे महाराष्ट्रातील चौदाव्या शतकातील संत कवी होते.  ते संत चोखामेळा आणि सोयराबाई यांचे पुत्र होते.