चार्ल्स बार्टन बर
(कर्नल बर्र या पानावरून पुनर्निर्देशित)
कर्नल चार्ल्स बार्टन बर हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा लश्करी अधिकारी होता. याने तिसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात व खडकीच्या लढाईत कंपनीच्या सैन्याचे नेतृत्व केले.
या लढाईदरम्यान बर पक्षाघाताने आजारी असून त्याने आपले सैन्य खंबीरपणे हाताळले.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "गॅझेटियर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी: पूना". बुक्स.गूगल.कॉम. २०२०-०३-२९ रोजी पाहिले.