करौली विधानसभा मतदारसंघ

करौली भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ करौली जिल्ह्यात असून करौली-धोलपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार संपादन

करौलीचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२०१८ लखन सिंग बहुजन समाज पक्ष
२०२३

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन