करणपोपट (इंग्लिश:Large Ceylonese Parakeet) हा एक पक्षी आहे.

करणपोपट
करणपोपट

आकाराने अंदाजे कबुतराएवढा शेलाट्या अंगाचा. लांब खिळ्या सारखे टोक असलेली शेपूट. गवतासारखा हिरवा रंग असलेला पोपट. जाद्गेली, आखूड, बाकदार तीक्ष्ण लाल चोच. दोन्ही खांद्यावर किरमिजी रंगाचे डाग. नराला लाल व काळा गळपट्टा असतो. मादीला मात्र तो नसतो. अशी त्याची ओळख आहे.

वितरण

संपादन

भारतात सर्वत्र आढळतात. डिसेंबर ते एप्रिल या काळात वीण.

नावास्स्थाने

संपादन

जंगले व शेतीचा प्रदेश.

संदर्भ

संपादन
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली