करंजे हे गाव साताऱ्याच्या शेजारी वसले आहे. या गावात भैरावनाथाचे मंदीर आहे.