कतारचा ध्वज
कतारचा ध्वज ९ नोव्हेंबर १९७१ रोजी स्वीकारला गेला.
कतारच्या ध्वजातील पांढऱ्या रंगाचा अर्थ आंतरराष्ट्रीय शांती असा होतो. तसेच काळसर लाल रंगाचा अर्थ रक्त असा होतो.
नाव | इन्नबी |
वापर | राष्ट्रीय ध्वज |
आकार | ११:२८ |
स्वीकार | ९ जुलै १९७१ |