कठापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे.

  ?कठापूर
कठापूर
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर कोरेगाव
जिल्हा सातारा जिल्हा
भाषा मराठी
सरपंच इसाक सुतार
बोलीभाषा
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 415501
• एमएच/

हे गाव भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक खेडेगाव आहे. हे गाव कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. ज्या गावची भूमि सुजलाम सुफलाम आहे. या गावांमध्ये नरेंद्र मोदी यांचे गुरू लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाने एक मोठी जलसिंचन योजना आहे. गावाच्या शिवारात कृष्णा आणि वसना नदीचा संगम झालेला आहे. गावाचे उत्तरेला एक कॅनल गेलेला आहे.

भौगोलिक स्थान

संपादन

हवामान

संपादन

येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा मोसम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन

संपादन

या गावची लोकसंख्या जवळपास 3500-4000 आहे. या गावातील नागरिकांन सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम गावामध्ये एक जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. गावामध्ये दिवाबत्तीची सोय व्यवस्थित आहे. गावामध्ये शौचालयाचे व्यवस्थापन व्यवस्थित केलेले आहे. काठापुर गावचे ग्रामदैवत‌ भैरवनाथ व बागलाई देवी आहे. या गावांमध्ये बाराही जातीचे लोक एकोप्याने राहतात. या गावांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. गावामध्ये पोस्ट ऑफिस ची सुविधा आहे. गावामध्ये आरोग्य केंद्र उपलब्ध आहे.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

नागरी सुविधा

संपादन

1. गावामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक आहे 2. गावामध्ये पोस्ट ऑफिस 3. गावामध्ये सोसायटी आहे 5. गावामध्ये दहावीपर्यंत शाळा आहे.

जवळपासची गावे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate