शेठ दगडुराम कटारिया प्रशाला
(कटारिया प्रशाला या पानावरून पुनर्निर्देशित)
शेठ दगडुराम कटारिया प्रशाला ही महाराष्ट्राच्या पुणे शहरातील इंग्लिश माध्यमातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे. ही शाळा महाराष्ट्र मंडळ या शिक्षणसंस्थेतर्फे चालवली जाते. पुण्यातील गुलटेकडी, मुकुंदनगर परिसरात शाळेचे आवार आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |