बनारस, मिजापूर इत्यादी भागांमध्ये ब्रज भाषेतील शृंगाररसप्रधान असा हा गीतप्रकार गायिला जातो. या कजरी गीतप्रकारामध्ये वर्षा ऋतु, श्रावण ऋतू, राधाकृष्ण लीलाच वर्णन, विरह वर्णन इत्यादींचा समावेश असतो. काफी, खमाज,झिंझोटी इत्यादी रागांमध्ये कजरी गायिली जाते. दादरा, केरवा, धुमाळी इत्यादी तालांचा वापर या गीतप्रकारासाठी केला जातो.


Copyright-problem paste.svg
या लेखातील किंवा विभागातील मजकूर , दस्तऐवज स्रोत येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.ओळख संगीतशास्त्राची - लेखिका डॉ.भाग्यश्री कुलकर्णी. या पुस्तकाच्या पृष्ठ क्र.६१ वरून मजकूर जसाच्या तसा उतरवला आहे.

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले