कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळ

कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: KDHआप्रविको: OAKN) अफगाणिस्तानच्या कंदहार शहरातील विमानतळ आहे. शहराच्या नैऋत्येस १६ किमी अंतरावर असलेल्या या विमानतळावर २०० लढाऊ विमाने ठेवण्याचीही सोय आहे.

कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळ
Aerial view of Kandahar Airport in 2005.jpg
इ.स. २००५ सालातील कंदहार विमानतळाचा हवाई देखावा.
आहसंवि: KDHआप्रविको: OAKN
KDH is located in अफगाणिस्तान
KDH
KDH
विमानतळाचे अफगाणिस्तानातील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक/सैन्यवापर
मालक अफगाणिस्तान
कोण्या शहरास सेवा दक्षिणी अफगाणिस्तान
स्थळ कंदहार
समुद्रसपाटीपासून उंची ३,३३० फू / १,०१५ मी
गुणक (भौगोलिक) 31°30′21″N 65°50′52″E / 31.50583°N 65.84778°E / 31.50583; 65.84778
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०५/२३ १०,४९८ ३,२०० फरसबंदी