कांदळगाव (दक्षिण सोलापूर)

(कंदलगाव या पानावरून पुनर्निर्देशित)

कंदलगांव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे.

  ?कंदलगांव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर सोलापूर
जिल्हा सोलापूर जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

भौगोलिक स्थान

संपादन

हवामान

संपादन

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.

लोकजीवन

संपादन

प्रेक्षणीय स्थळे: कंदलगांव येथे श्री. केदारेश्वराचे हेमाडपंथी बांधणीचे भगवान शंकराचे प्राचीन मंदिर असून त्यातील गाभारा हा भर उन्हाळ्यात ही थंडगार असतो. हे मंदिर आठ खांबावर उभारले गेले आहे. तसेच गावात विठ्ठल रुक्मिणी, अंबाबाई, सकळेश्वर, बिरोबा, म्हसोबा, गणपती आदी देवी देवतांची प्रेक्षणीय मंदिरे आहेत. कंदलगांव या गावात बहुत कारून लिंगायत, धनगर, आणि बौद्ध या समाजाची संख्या लक्षणीय आहे. त्याच बरोबर गावात हिंदू आणि मुस्लिम तसेच बौद्ध (धम्माचे) धर्माचे नागरिक मोठ्या आनंदाने आणि गुण्या गोविंदाने नांदत आहेत. कंदलगांव येथे मोहळ मंद्रूप या मार्गावर अनेक ढाबे आहेत व या ढाब्यांवर जेवणाची उत्तम सोय आहे.

संपादन

गावात एप्रिल महिन्यात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांची जयंती मोठ्या थाटात आणि उस्तहात साजरी केली जाते.

संपादन

नागरी सुविधा

संपादन

जवळपासची गावे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate