जमिनीतून उगवून वर आलेल्या फळ/ भाज्यांना कंदमुळे असे म्हणतात. रताळे, बटाटा ही याची उदाहरणे आहेत.