कंठीरवनरसराजविजयम्
हा कानडी भाषेतील काव्यग्रंथ असून या ग्रंथाची रचना कवी गोविंद वैद्य यांनी केली आहे. या ग्रंथाच्या आधाराने शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांचा इतिहास समजण्यास मदत होते. हा मराठ्यांच्या ऐतिहासिक साधनातील महत्वाचा स्रोत आहे.