औरंजपूर

(औरंगपूर या पानावरून पुनर्निर्देशित)

औरंगपुर हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक गाव आहे.परंतू गूगलवर हे नाव औरंजपूर टाईप करण्यात आले आहे

  ?औरंजपुर
औरंजपुर
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
विभाग पुणे
जिल्हा अहमदनगर
तालुका/के पाथर्डी
भाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 414106
• +०२४२८
• MH=16

औरंजपुर या नावासारखीच अन्य गावे

संपादन

खडगाव, खाडगाव, घोडेगाव, धडगाव, धाडीगाव, पाडेगाव, भडगाव, मडगाव, येडगाव, वडगाव (दर्या, बुद्रुक, मावळ, शेरी),

स्थान

संपादन

महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यामधील अहमदनगर पाथर्डी तालुक्यात हे गाव असून गावापासून जिल्ह्याचे ठिकाण अहमदनगर सुमारे 70 कि.मी. अंतरावर आहे. गावापासून तालुक्याचे ठिकाण सुमारे 15 कि.मी. अंतरावर आहे. 0

लोकसंख्या

संपादन

अर्थव्यवस्था

संपादन

वाहतूक

संपादन

रस्ता

संपादन

गावचा पिन कोड ४१४१०2 आहे. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा गावात नाही. गावात रेल्वे स्थानक नाही. गाव राष्ट्रीय महामार्गालगत नाही, मात्र राज्य मार्गालगत व जिल्हा मार्गालगत आहे.

बाजार

संपादन

पर्यटक स्थान

संपादन

प्रमुख रस्ते

संपादन

गावापासून नगर व पाथर्डी रस्ता तसेच असे गावच्या लगत जाण्यासाठीचे प्रमुख जोड रस्ते आहेत.

औरंजपुर गावची महसुली गावे

संपादन

ग्रामपंचायतीतील समित्या

संपादन

१) ग्रामआरोग्य, पोषण, पाणीपुरवठा, स्वच्छता कमिट्या

२) ग्रामदक्षता कमिटी

३) महात्मा गांधी तंटामुक्त कमिटी

४) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता कमिटी

ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या सेवा

संपादन

1) रहिवाशी दाखला 2) दारीद्यरेषेखालील दाखला 3) मृत्यृ दाखला

4) वीजना हरकत दाखला 5) हयातीचा दाखला 6)नो थकबाकीचा दाखला

7) लाभ न घेत्तल्याचे प्रमाणपत्र

8) जन्म-मृत्यृ अनुउपल्बधता प्रमाणपत्र 9) शौचालयाचा दाखला

10) घरगुती नळ जोडणी अर्ज 11) चांगल्या वर्तणुकीचा दाखला

12) वीज पुरवठा मिळण्याकरिताना हरकात प्रमाणपत्र 13) विवाह नोंदीचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायत

संपादन

या ग्रामपंचायतीमध्ये एकूण १५ सदस्यांचे कार्यकारिणी मंडळ आहे. मंडळातील सभासदांसाठी ओ.बी सी. प्रवर्गामध्ये ५ जागा, खुल्या प्रवर्गामध्ये ९ जागा व अनुसूचित जातिप्रवर्ग मध्ये जागा अश्या १५ जागा आहेत. पैकी ८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

पशुवैद्यकीय दवाखाना

संपादन

गावात पशूंच्या उपचारांसाठी एकही दवाखाना नाही.

हॉंस्पिटल – वैद्यकीय सेवा

संपादन

गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून गावापासुन सहा कि.मी. अंतरावर मायणी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.

सार्वजनिक कार्यक्रम

संपादन

या गावामध्ये यात्रा,आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रम होतात.

गावातील शाळा

संपादन

गावाजवळ चितळीला नवमहाराष्ट्र विद्यालय हे विद्यालय असून येथे इयत्ता ५ वी ते १०वी पर्यंतचे वर्ग आहेत. गावामध्ये एक प्राथमिक शाळाही आहे.