ओह्म

(ओहम या पानावरून पुनर्निर्देशित)

ओहम विद्युतअवरोध मापण्याचे एकक आहे. याला जॉर्ज सायमन ओहमचे नाव देण्यात आले आहे.