ओशो आश्रम भारतातील पुणे शहराच्या कोरेगाव पार्क भागात वसलेली एक संस्था आहे. ओशो यांनी स्थापन केलेला आश्रम सुरूवातीला त्यांच्या विचारसरणीनुसार एक कम्यून या रुपात तो स्थापन करण्याचा विचार झाला त्यानंतर ही संस्था ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट या नावाने ओळखली जाऊ लागली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.