ओशनसाइड (कॅलिफोर्निया)

ओशनसाइड हे कॅलिफोर्नियाच्या दक्षिण किनाऱ्यावरील एक शहर आहे, जे सॅन डियगो काउंटीमध्ये आहे. २००० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,७५,०६८ होती तर २०१०मध्ये हा आकडा १,६७,०८६ होता. 174,068 होती, 2010 च्या जनगणनेनुसार 167,086 इतकी होती. येथील समुद्रकिनारा, जुन्या इमारती आणि ऐतिहासिक स्मारके यांमुळे ओशनसाइट लोकप्रिय पर्यटन स्थळ झाल आहे.

ओशनसाइड
शहर
वरुन घड्याळ्याच्या काट्यप्रमाणे: मिशन सान लुइस रे दे फ्रांसिया]]; ओशनसाइड नगरगृह; स्ट्रँड; माउंट एक्सेलेसिया; रॉबर्ट्स कॉटेज
चा ध्वजओशनसाइडOfficial seal of ओशनसाइड
सान डियेगो काउंटीमधील स्थान
सान डियेगो काउंटीमधील स्थान
ओशनसाइड is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
ओशनसाइड
ओशनसाइड
अमेरिकेमध्ये स्थान
ओशनसाइड is located in California
ओशनसाइड
ओशनसाइड
ओशनसाइड (California)
गुणक: 33°12′42″N 117°19′33″W / 33.21167°N 117.32583°W / 33.21167; -117.32583
देश Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
राज्य कॅलिफोर्निया ध्वज कॅलिफोर्निया
काउंटी San Diego
Incorporated July 3, 1888[]
सरकार
 • प्रकार Council–manager[]
 • Mayor Esther Sanchez
क्षेत्रफळ
 • एकूण ४२.१६ sq mi (१०९.१९ km)
 • Land ४१.२६ sq mi (१०६.८५ km)
 • Water ०.९० sq mi (२.३३ km)  2.23%
Elevation ६६ ft (२० m)
लोकसंख्या
 • एकूण १,७४,०६८
 • Rank 3rd in San Diego County
28th in California
148th in the United States
 • लोकसंख्येची घनता ४,२५९.७९/sq mi (१,६४४.७३/km)
Demonyms Oceansider
O'sider
ZIP Codes
92049, 92051, 92052, 92054, 92056–92058
Area codes 442/760
संकेतस्थळ www.ci.oceanside.ca.us

ओशनसाइडच्या प्रदेशात लुइसेन्यो जमातीची लोक रहात होती. []

स्पॅनिश काळ

संपादन

१७६९मध्ये येथे हुनिपेरो सेरा बरोबर युरोपीय लोक या भागात पहिल्यांदा आले होते.

मेक्सिकन युग

संपादन

१८३३मध्ये मेक्सिकोने चर्चची सत्ता कमी करण्यासाठी धर्मनिरपेक्षा कायदा पारित केला. यानुसार कॅलिफोर्नियामधील सगळ्या मिशन किंवा चर्चचे राष्ट्रीयीकरण केले गेले. यानिसार ही सगळी मिशन वजा चर्चची मालकी कॅथोलिक चर्चकडून मेक्सिको सरकारकडे हस्तांतरित झाली. यावेळी ओशनसाइडमधील मिशन आणि मोठा प्रदेश मेक्सिको सरकारच्या थेट मालकीत आला.

अमेरिकन काळ

संपादन

२०व्या शतकात ओशनसाइडमध्ये समुद्रकिनाऱ्यावर सहलीसाठी लोक येण्याचे प्रमाण वाढले. शहराचा विकास होत असला तरी येथील ऐतिहासिक इमारती आणि घरे जशीच्या तशी जपण्यात आलेली आहेत. आय-५ महामार्गाच्या पूर्वेस दुसऱ्या महायुद्धानंतर बांधलेल्या घरांचाही यात समावेश होते.

येथून जवळ कॅम्प पेंडलटन हा यूएस मरीन कोरचा तळ उभारला गेल्यावर तेथील सैनिक आणि अधिकारी ओशनसाइडमध्ये रहायला लागले.

ओशनसाइड आणि ओशनसाइड पिअरचे हवाई दृश्य
समुद्रकिनारी बंदर गाव
ओशनसाइड पोस्ट ऑफिस

वाहतूक

संपादन
 
ओशनसाइड ट्रान्सपोर्टेशन सेंटर येथे थांबलेली स्प्रिंटर रेल्वेगाडी

आय-५ हा इंटरस्टेट महामार्ग ओशनसाइड शहरातून जातो. तर कॅलिफोर्निया राज्य मार्ग ७६ आणि कॅलिफोर्निया राज्य मार्ग ७८ या दोन मार्गांचे टोक या शहरात आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "California Cities by Incorporation Date". California Association of Local Agency Formation Commissions. ऑक्टोबर 17, 2013 रोजी मूळ पान (Word) पासून संग्रहित. ऑगस्ट 25, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "City At A Glance". City of Oceanside, California. 2015-02-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 28, 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "2019 U.S. Gazetteer Files". United States Census Bureau. July 1, 2020 रोजी पाहिले.
  4. ^ साचा:Cite GNIS
  5. ^ "Oceanside (city) QuickFacts". United States Census Bureau. जानेवारी 2, 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. मार्च 11, 2015 रोजी पाहिले.
  6. ^ "Population and Housing Unit Estimates". May 21, 2020 रोजी पाहिले.
  7. ^ CULTURAL RESOURCES SURVEY AND ASSESSMENT, MISSION/ACADEMY PLANNED DEVELOPMENT PLAN OCEANSIDE, SAN DIEGO COUNTY, CALIFORNIAhttps://www.ci.oceanside.ca.us/civicax/filebank/blobdload.aspx?blobid=39420 Archived 2022-08-07 at the Wayback Machine.