ओर्डवे (कॉलोराडो)

(ओर्डवे, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)

ओर्डवे हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक छोटे शहर आहे. हे शहर क्राउली काउंटी, कॉलोराडोचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे. [१] २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०८० होती. [२]

ओर्डवेमधील मुख्य रस्ता

येथे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटापासून वस्ती आहे व येथील पोस्ट ऑफिस १८९०पासून चालू आहे. [३] या शहराला डेन्व्हरमधील राजकारणी जॉर्ज एन. ऑर्डवेचे नाव देण्यात आले. [४]

संदर्भ संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Geographic Identifiers: 2010 Demographic Profile Data (G001): Ordway town, Colorado". U.S. Census Bureau, American Factfinder. Archived from the original on February 12, 2020. June 24, 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Post offices". Jim Forte Postal History. 6 July 2016 रोजी पाहिले.
  4. ^ Dawson, John Frank. Place names in Colorado: why 700 communities were so named, 150 of Spanish or Indian origin. Denver, CO: The J. Frank Dawson Publishing Co. p. 38.