ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटी


युनिव्हर्सिटी ऑफ ओरेगन ही अमेरिकेतील ओरेगन राज्याच्या राजधानीचे शहर असलेल्या युजीनमधील सार्वजनिक विद्यापीठ आहे. याचे मुख्य प्रांगण विलामेट नदीकाठी २९५ एकर विस्तारात आहे.

ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटी
ब्रीदवाक्य मेन्स ॲजिटाट मोलेम (लॅटिन)
ब्रीदवाक्याचा अर्थ बुद्धीने डोंगर हलतात
स्थापना १८७६
प्रकार सार्वजनिक, संशोधन
विद्यार्थी २२,९८०
स्थान युजीन, ओरेगन, अमेरिका
परिसर शहरी
संकेतस्थळ www.uoregon.edu
University of Oregon logo.svg