ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स

(ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स या पानावरून पुनर्निर्देशित)

ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९४३ मध्ये झाली. १९८० साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.

ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स
ब्रीदवाक्य Where every indiavisual is commited
प्रकार सार्वजनिक
स्थापना १९ फेब्रुवारी १९४३
मुख्यालय

हरियाणा, भारत

गुरगाव
महत्त्वाच्या व्यक्ती एस.एल. बंसल
संकेतस्थळ https://www.obcindia.co.in