ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९४३ मध्ये झाली. १९८० साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.
ब्रीदवाक्य | Where every indiavisual is commited |
---|---|
प्रकार | सार्वजनिक |
स्थापना | १९ फेब्रुवारी १९४३ |
मुख्यालय | गुरगाव |
महत्त्वाच्या व्यक्ती | एस.एल. बंसल |
संकेतस्थळ | https://www.obcindia.co.in |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |