ओपनसुसे ही एक लिनक्स कर्नेलवर आधारीत सर्वसाधारण संगणक संचालन प्रणाली आहे. ओपनसुसे ही community-supported[मराठी शब्द सुचवा] आणि सुसेने प्रायोजित केलेली आहे.

ओपनसुसे
लिनक्स चा एक भाग
OpenSUSElogo.png
OpenSUSE 11.4 KDE Plasma desktop.png
ओपनसुसे ११.४
विकासक
ओपनसुसे प्रकल्प
संकेतस्थळ ओपनसुसे.ऑर्ग
आवृत्त्या
प्रकाशन दिनांक डिसेंबर २००६ साचा:Fact
सद्य आवृत्ती ११.४ (१० मार्च २०११) साचा:Fact
स्रोत पद्धती मुक्त सॉफ्टवेर
परवाना जीएनयू जीपीएल (आणि इतरही)
केर्नेल प्रकार Monolithic (लिनक्स)
भाषा इंग्रजी, जर्मन, इ.