ओनोन्डागा काउंटी (न्यू यॉर्क)

(ओनोन्डागा काउंटी, न्यू यॉर्क या पानावरून पुनर्निर्देशित)

ओनोन्डागा काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सिरॅक्यूझ येथे आहे.[१]

ओनोन्डोगा काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,७६,५१६ इतकी होती.[२]

ओनोन्डागा काउंटीची रचना १७९४ मध्ये झाली. या काउंटीला येथील स्थानिक ओनोन्डागा जमातीचे नाव दिलेले आहे.

ओनोन्डागा काउंटी सिरॅक्यूझ महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "US Census Bureau QuickFacts". August 29, 2021 रोजी पाहिले.