ओट्सेगो काउंटी (न्यू यॉर्क)

(ओट्सेगो काउंटी, न्यू यॉर्क या पानावरून पुनर्निर्देशित)

ओट्सेगो काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कूपर्सटाउन येथे आहे.[]

कूपर्सटाउनमधील ओट्सेगो काउंटी बँकेची इमारत

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५८,५२४ इतकी होती.[]

ओट्सेगो काउंटीची रचना १६ फेब्रुवारी, १७९१ रोजी झाली. या काउंटीला स्थानिक मोहॉक आणि ओनाइडा भाषेतील खडकाळ जागा या अर्थाचे नाव दिलेले आहे.[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Otsego County, New York". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 2, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Beauchamp, William Martin (1907). Aboriginal Place Names of New York (New York State Museum Bulletin, Volume 108). New York State Education Department. p. 174. ISBN 9781404751552. August 12, 2015 रोजी पाहिले.