ऑट्टो पहिला (पवित्र रोमन सम्राट)
(ओट्टो पहिला या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑट्टो पहिला (२३ नोव्हेंबर ९१२ - मृत्यु: ७ मे ९७३ ) पारंपारिकरित्या ज्यास 'महान ऑट्टो पहिला' म्हणून ओळखल्या जात असे,हा सन ९३६ पासून असलेला एक जर्मन सम्राट होता. २ फेब्रुवारी, इ.स. ९६२ ते मृत्युपर्यंत, तो पवित्र रोमन राज्याचा सम्राट होता.तो हेन्री पहिला याचा ज्येष्ठ पुत्र होता.त्याचे वडिलांचा सन ९३६ मध्ये मृत्यु झाल्यावर, सॅक्सनीची डची व जर्मनीचे राज्य त्याला वारश्याने मिळाले.त्याने त्याच्या वडिलांचे, सर्व जर्मन जमातींना एकत्र करून एक राज्य बनविण्याचे काम पुढे सुरू ठेवले. त्याने मोठ्या घराण्यातील लोकांचे खर्चाने,राजाचे अधिकार फारच वाढविलेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |