ओगालाला (नेब्रास्का)

(ओगालाला, नेब्रास्का या पानावरून पुनर्निर्देशित)

ओगालाला हे अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील गाव आहे. हे गाव कीथ काउंटीचे प्रशाकीय केंद्र आहे. २००० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,९३० होती.

हे गाव पोनी एक्सप्रेसवरील व नंतर रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक होते.