ओगस्त्यु रोदॅं (१२ नोव्हेंबर, १८४०:पॅरिस, फ्रांस - १९१७) हा फ्रेंच शिल्पकार होता. रोदॅंने जॉर्ज बर्नार्ड शॉ, व्हिक्टर ह्यूगो, नेपोलियन बोनापार्ट अशा अनेक व्यक्तींचे पुतळे तयार केले. रोदॅंने शिल्पकलेच्या क्षेत्रात नवचेतना आणली, असे म्हणले जाते. द थिंकर, एज ऑफ ब्रॉन्झ यांसारख्या त्याच्या कलाकृतींनी विश्वमान्यता मिळवली. १९१६ साली रोदॅंने आपल्या कलाकृती राष्ट्राकडे सुपूर्त केल्या.

[]

  1. ^ अरुण शेवते (संपा.) : २०१६ (एकोणचाळि.आ.). नापास मुलांची गोष्ट, पुणे : ऋतुरंग प्रकाशन.