ऑस्ट्रेलेशिया चषक ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली एक क्रिकेट स्पर्धा होती. याच्या एकूण तीन अवृत्त्या आयोजित केल्या गेल्या. तीन्ही आवृत्त्या पाकिस्तानने जिंकल्या.

निकाल संपादन

साल यजमान देश अंतिम सामन्याचे ठिकाण अंतिम सामना
विजेते निकाल उपविजेते
१९८६
तपशील
 
संयुक्त अरब अमिराती
शारजाह स्टेडियम, शारजाह,
संयुक्त अरब अमिराती
  पाकिस्तान
२४८/९ (५० षटके)
पाकिस्तान १ गडी राखून विजयी
धावफलक
  भारत
२४५/७ (५० षटके)