ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९०-९१
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मे १९९१ दरम्यान पाच कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने ४-१ ने जिंकली. वेस्ट इंडीजमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका जिंकली.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९०-९१ | |||||
वेस्ट इंडीज | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २६ फेब्रुवारी – १ मे १९९१ | ||||
संघनायक | व्हिव्ह रिचर्ड्स | ॲलन बॉर्डर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली |
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन२रा सामना
संपादन३रा सामना
संपादन १० मार्च १९९१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- पावसामुळे वेस्ट इंडीजला ३६ षटकांमध्ये १८१ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
४था सामना
संपादन५वा सामना
संपादनकसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
२री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
३री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
४थी कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
५वी कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.