ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००८-०९

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने २० फेब्रुवारी ते १७ एप्रिल २००९ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामने, दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय आणि पाच एकदिवसीय सामने खेळले.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००८-०९
दक्षिण आफ्रिका
ऑस्ट्रेलिया
तारीख २० फेब्रुवारी २००९ – १७ एप्रिल २००९
संघनायक ग्रॅम स्मिथ रिकी पाँटिंग
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा एबी डिव्हिलियर्स (३५७) फिलिप ह्यूजेस (४१५)
सर्वाधिक बळी डेल स्टेन (१६) मिचेल जॉन्सन (१६)
मालिकावीर मिचेल जॉन्सन
एकदिवसीय मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा हर्शेल गिब्स (२५३) ब्रॅड हॅडिन (२०९)
सर्वाधिक बळी डेल स्टेन (१०) मिचेल जॉन्सन (१३)
मालिकावीर एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका)
२०-२० मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा अल्बी मॉर्केल (५१) डेव्हिड हसी (११५)
सर्वाधिक बळी रॉबिन पीटरसन (३) डेव्हिड हसी (२)
मालिकावीर डेव्हिड हसी (ऑस्ट्रेलिया)

कसोटी मालिका

संपादन

पहिली कसोटी

संपादन
२६ फेब्रुवारी – २ मार्च २००९
धावफलक
वि
४६६ (१२५.४ षटके)
मार्कस नॉर्थ ११७ (२३३)
डेल स्टेन ४/११३ (३० षटके)
२२० (८१.१ षटके)
एबी डिव्हिलियर्स १०४* (१८५)
मिचेल जॉन्सन ४/२८ (१८.१ षटके)
२०७ (५३.४ षटके)
फिलिप ह्यूजेस ७५ (१२१)
जॅक कॅलिस ३/२२ (५ षटके)
२९१ (११९.२ षटके)
ग्रॅमी स्मिथ ६९ (११०)
मिचेल जॉन्सन ४/११२ (३४.२ षटके)
  ऑस्ट्रेलिया १६२ धावांनी विजयी
न्यू वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज)
सामनावीर: मिचेल जॉन्सन

दुसरी कसोटी

संपादन
६ – १० मार्च २००९
धावफलक
वि
३५२ (१०७.४ षटके)
फिलिप ह्यूजेस ११५ (१५१)
डेल स्टेन ३/८३ (२५.४ षटके)
१३८ (५७.३ षटके)
जेपी ड्युमिनी ७३* (१५२)
अँड्र्यू मॅकडोनाल्ड ३/२५ (१२ षटके)
३३१/५घोषित (९४.४ षटके)
फिलिप ह्यूजेस १६० (३२३)
जॅक कॅलिस १/२१ (८ षटके)
३७० (१३२.२ षटके)
जॅक कॅलिस ९३ (१७५)
सायमन कॅटिच ३/४५ (११.२ षटके)
  ऑस्ट्रेलिया १७५ धावांनी विजयी
किंग्समीड, डर्बन, दक्षिण आफ्रिका
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि असद रौफ (पाकिस्तान)
सामनावीर: फिलिप ह्यूजेस

तिसरी कसोटी

संपादन
१९ – २३ मार्च २००९
धावफलक
वि
२०९ (७२ षटके)
सायमन कॅटिच ५५ (१६०)
डेल स्टेन ४/५६ (१६ षटके)
६५१ (१५४.३ षटके)
एबी डिव्हिलियर्स १६३ (१९६)
मिचेल जॉन्सन ४/१४८ (३७.३ षटके)
४२२ (१२१.५ षटके)
मिचेल जॉन्सन १२३* (१०३)
पॉल हॅरिस ६/१२७ (४२.५ षटके)
  दक्षिण आफ्रिका एक डाव आणि २० धावांनी विजयी
न्यूलँड्स, केप टाऊन, दक्षिण आफ्रिका
पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि असद रौफ (पाकिस्तान)
सामनावीर: पॉल हॅरिस
  • पंच म्हणून स्टीव्ह बकनरची ही शेवटची कसोटी होती.

ट्वेन्टी-२० मालिका

संपादन

पहिला ट्वेन्टी-२०

संपादन
२७ मार्च २००९
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१६६/७ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१६८/६ (१९.२ षटके)
डेव्हिड हसी ८८* (४४)
रॉबिन पीटरसन ३/३० (४ षटके)
अल्बी मॉर्केल ३७ (१९)
डेव्हिड हसी २/२१ (४ षटके)
  दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी
न्यू वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका
पंच: मारायस इरास्मस आणि रुडी कोर्टझेन
सामनावीर: डेव्हिड हसी
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

दुसरा ट्वेन्टी-२०

संपादन
२९ मार्च २००९
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१५६/५ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१३९/८ (२० षटके)
रोएलोफ व्हॅन डर मर्वे ४८ (३०)
शेन हारवुड २/२१ (४ षटके)
डेव्हिड हसी २७ (१८)
जोहान बोथा २/१६ (४ षटके)
  दक्षिण आफ्रिका १७ धावांनी विजयी
सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका
पंच: मारायस इरास्मस आणि ब्रायन जेर्लिंग (दोन्ही दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: रोएलोफ व्हॅन डर मर्वे
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

एकदिवसीय मालिका

संपादन

पहिला सामना

संपादन
३ एप्रिल २००९
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२८६/७ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१४५ (३३.१ षटके)
मायकेल हसी ८३* (७९)
डेल स्टेन २/४५ (९ षटके)
ग्रॅमी स्मिथ ५२ (५६)
नॅथन हॉरिट्झ ४/२९ (८.१ षटके)
  ऑस्ट्रेलिया १४१ धावांनी विजयी
किंग्समीड, डर्बन, दक्षिण आफ्रिका
पंच: अशोका डी सिल्वा (श्रीलंका) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: मायकेल हसी
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरा सामना

संपादन
५ एप्रिल २००९
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१३१ (४०.२ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१३२/३ (२६.२ षटके)
कॅलम फर्ग्युसन ५० (८३)
वेन पारनेल ४/२५ (८ षटके)
ग्रॅमी स्मिथ ४० (४८)
मिचेल जॉन्सन २/४७ (१० षटके)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

संपादन
९ एप्रिल २००९
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२८९/६ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२६४/७ (५० षटके)
जेम्स होप्स ६३* (६०)
रोलोफ व्हॅन डर मर्वे ३/३७ (१० षटके)
  दक्षिण आफ्रिका २५ धावांनी विजयी
न्यूलँड्स, केप टाऊन, दक्षिण आफ्रिका
पंच: अशोका डी सिल्वा (श्रीलंका) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: जॅक कॅलिस
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

चौथा सामना

संपादन
१३ एप्रिल २००९
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
३१७/६ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२५६ (४५.५ षटके)
हर्शेल गिब्स ११० (११६)
शेन हारवुड २/५७ (१० षटके)
ब्रॅड हॅडिन ७८ (६१)
डेल स्टेन ४/४४ (७.५ षटके)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

पाचवा सामना

संपादन
१७ एप्रिल २००९
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३०३/७ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
२५६ (४५.५ षटके)
हर्शेल गिब्स ८२ (११०)
मिचेल जॉन्सन ३/५८ (८.५ षटके)
  ऑस्ट्रेलिया ४७ धावांनी विजयी
न्यू वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका
पंच: अशोका डी सिल्वा (श्रीलंका) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

संपादन