ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९०२-०३

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९०२ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. हा ऑस्ट्रेलियाचा पहिलाच दक्षिण आफ्रिकेचा दौरा होता.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९०२-०३
दक्षिण आफ्रिका
ऑस्ट्रेलिया
तारीख ११ ऑक्टोबर – ११ नोव्हेंबर १९०२
संघनायक हेन्री टेबरर (१ली कसोटी)
बिडी अँडरसन (२री कसोटी)
अर्नेस्ट हॅलिवेल (३री कसोटी)
ज्यो डार्लिंग
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
११-१४ ऑक्टोबर १९०२
धावफलक
वि
४५४ (९५ षटके)
लुई टँक्रेड ९७
आल्बर्ट हॉपकिन्स ३/५९ (१२ षटके)
२९६ (५१ षटके)
रेजी डफ ८२
चार्ल्स लेवेलिन ६/९२ (२२ षटके)
१०१/४ (३२ षटके)
मेटलँड हॅथॉर्न ३१
वॉरविक आर्मस्ट्राँग २/२४ (७ षटके)
३७२/७घो (७८ षटके)(फॉ/ऑ)
क्लेम हिल १४२
चार्ल्स लेवेलिन ३/१२४ (२६ षटके)


२री कसोटी

संपादन
१८-२१ ऑक्टोबर १९०२
धावफलक
वि
१७५ (५५.१ षटके)
वॉरविक आर्मस्ट्राँग ४९
चार्ल्स लेवेलिन ५/४३ (१८.१ षटके)
२४० (५३ षटके)
जिमी सिंकलेर १०१
व्हिक्टर ट्रंपर ३/६० (१२ षटके)
३०९ (८१.४ षटके)
वॉरविक आर्मस्ट्राँग १५९*
चार्ल्स लेवेलिन ५/७३ (३१.४ षटके)
८५ (२२ षटके)
लुई टँक्रेड २९
जॅक सॉन्डर्स ७/३४ (११ षटके)
ऑस्ट्रेलिया १५९ धावांनी विजयी.
ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग

३री कसोटी

संपादन
८-११ नोव्हेंबर १९०२
धावफलक
वि
२५२ (७०.५ षटके)
क्लेम हिल ९१*
चार्ल्स लेवेलिन ६/९७ (३०.५ षटके)
८५ (३३.२ षटके)
मेटलँड हॅथॉर्न १९
विल्यम हॉवेल ४/१८ (१७ षटके)
५९/० (९.५ षटके)
व्हिक्टर ट्रंपर ३८*
२२५ (६३.१ षटके)(फॉ/ऑ)
जिमी सिंकलेर १०४
विल्यम हॉवेल ५/८१ (२६ षटके)
ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी.
सहारा पार्क न्यूलँड्स, केपताउन