ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८८२
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ऑगस्ट १८८२ दरम्यान एक कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने मालिका १-० अशी जिंकली. या दौऱ्यातच प्रसिद्ध द ॲशेस मालिकेचा जन्म झाला.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८८२ | |||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २८ – २९ ऑगस्ट १८८२ | ||||
संघनायक | ए.एन. हॉर्न्बी | बिली मर्डॉक | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जॉर्ज उलियेट (३७) | ह्यु मॅसी (५६) | |||
सर्वाधिक बळी | एडमुंड पीट (८) | फ्रेड स्पॉफ्फोर्थ (१४) |
कसोटी मालिका
संपादनएकमेव कसोटी
संपादन२८-२९ ऑगस्ट १८८१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- मॉरिस रीड आणि चार्ल्स स्टड (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.