ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रदेश
ऑस्ट्रेलियन ॲंटार्क्टिक प्रदेश हा ॲंटार्क्टिका खंडावरील मोठा भूभाग आहे. ह्या भूभागावर युनायटेड किंग्डमने हक्क जाहीर केला व १९३३ साली ऑस्ट्रेलियाच्या स्वाधीन केला. येथे कायमस्वरूपी लोकवस्ती नसून केवळ संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचा तळ स्थित आहे.
ऑस्ट्रेलियन ॲंटार्क्टिक प्रदेश Australian Antarctic Territory | |
ऑस्ट्रेलियाचा प्रदेश | |
ऑस्ट्रेलियन ॲंटार्क्टिक प्रदेशचे ऑस्ट्रेलिया देशामधील स्थान | |
देश | ऑस्ट्रेलिया |
राजधानी | डेव्हिस स्टेशन |
क्षेत्रफळ | ५८,९६,५०० चौ. किमी (२२,७६,७०० चौ. मैल) |
लोकसंख्या | १००० पेक्षा कमी |