ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रदेश

(ऑस्ट्रेलियन अँटार्क्टिक प्रदेश या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑस्ट्रेलियन ॲंटार्क्टिक प्रदेश हा ॲंटार्क्टिका खंडावरील मोठा भूभाग आहे. ह्या भूभागावर युनायटेड किंग्डमने हक्क जाहीर केला व १९३३ साली ऑस्ट्रेलियाच्या स्वाधीन केला. येथे कायमस्वरूपी लोकवस्ती नसून केवळ संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचा तळ स्थित आहे.

ऑस्ट्रेलियन ॲंटार्क्टिक प्रदेश
Australian Antarctic Territory
ऑस्ट्रेलियाचा प्रदेश

ऑस्ट्रेलियन ॲंटार्क्टिक प्रदेशचे ऑस्ट्रेलिया देशाच्या नकाशातील स्थान
ऑस्ट्रेलियन ॲंटार्क्टिक प्रदेशचे ऑस्ट्रेलिया देशामधील स्थान
देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राजधानी डेव्हिस स्टेशन
क्षेत्रफळ ५८,९६,५०० चौ. किमी (२२,७६,७०० चौ. मैल)
लोकसंख्या १००० पेक्षा कमी

बाह्य दुवे संपादन