ऑस्टिन (टेक्सास)
अमेरिकेच्या टेक्सास राज्याची राजधानी.
(ऑस्टिन, टेक्सास या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑस्टिन (इंग्लिश: Austin) ही अमेरिकेच्या टेक्सास राज्याची राजधानी व टेक्सासमधील चौथ्या तर अमेरिकेतील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. टेक्सासच्या मध्य भागात सॅन ॲंटोनियोच्या ८० मैल ईशान्येला वसलेल्या ऑस्टिन शहराची लोकसंख्या जवळजवळ ८ लाख तर ऑस्टिन महानगर क्षेत्राची लोकसंख्या १७ लाख इतकी आहे.
ऑस्टिन Austin |
|
अमेरिकामधील शहर | |
![]() |
|
देश | ![]() |
राज्य | ![]() |
स्थापना वर्ष | २७ डिसेंबर १८३९ |
क्षेत्रफळ | ७६७.३ चौ. किमी (२९६.३ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | ७,९०,३९० |
- घनता | १,२०७ /चौ. किमी (३,१३० /चौ. मैल) |
www.ci.austin.tx.us |
ऑस्टिनमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान कंपन्यांची कार्यालये आहेत. डेल ह्या संगणक उत्पादन कंपनीचे मुख्यालय ऑस्टिनच्या राउंड रॉक ह्या उपनगरात आहे. येथील टेक्सास विद्यापीठ हे टेक्सासमधील सर्वात मोठे विद्यापीठ आहे.
शहर रचना
संपादनचित्रदालन
संपादन-
ऑस्टिनमधील टेक्सास राज्य विधान भवन
-
ऑस्टिन शहर केंद्र
वाहतूक
संपादनमहामार्ग
संपादनविमानसेवा
संपादनऑस्टिन बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑस्टिन महानगर व आसपासच्या प्रदेशातील मुख्य विमानतळ आहे. येथून अमेरिकेतील बव्हंश आणि अनेक आंतरराष्ट्रीय शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
संदर्भ आणि नोंदी
संपादन