ऑलिंपिक स्टेडियम (ॲथेन्स)
ऑलिंपिक मैदान (अथेन्स) (ग्रीक: Ολυμπιακό Στάδιο, Olympiakó Stádio), हे ग्रीसमधील अथेन्स शहरातील अथेन्स ऑलिंपिक क्रीडासंकुलाचा भाग असलेले स्टेडियम आहे. या मैदानात २००४ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे उद्घाटन समारंभ व समारोप समारंभ पार पडले.