ऑरेंज काउंटी (न्यू यॉर्क)
(ऑरेंज काउंटी, न्यू यॉर्क या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑरेंज काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र गोशेन येथे आहे.[१]
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ऑरेंज काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ऑरेंज काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,०१,३१० इतकी होती.
ऑरेंज काउंटीची रचना १६८३ झाली.[२] १७९८मध्ये तिला आत्ताचा आकार मिळाला. या काउंटीला ऑरेंजचा तिसरा विल्यमचे नाव दिलेले आहे.
ऑरेंज काउंटी पाउकीप्सी-न्यूबर्ग-मिडलटाउन नगरक्षेत्राचा भाग आहे.[३] त्याद्वारे हा भाग न्यू यॉर्क-न्यूअर्क-ब्रिजपोर्ट महानगरक्षेत्राचा भाग आहे.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Find a County". National Association of Counties. May 3, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "New York: Individual County Chronologies". New York Atlas of Historical County Boundaries. The Newberry Library. 2008. April 10, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 10, 2015 रोजी पाहिले.
- ^ United States Office of Management and Budget (14 September 2018). "OMB Bulletin No. 18-04" (PDF). 11 July 2019 रोजी पाहिले.