ओप्पो
चीनी ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स निर्माता
(ऑप्पो या पानावरून पुनर्निर्देशित)
क्वांगतोंग ऑप्पो मोबाइल दूरसंचार महामंडळ, लिमिटेड, ऑप्पो म्हणून ओळकलेले, एक चीनी ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइल संचार कंपनी आहे. याचे मुख्यालय डाँगुआन, क्वांगतोंग इथे आहे. वनप्लस, व्हिवो आणि रियलमीसमवेत ही बीबीके इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनची सहाय्यक कंपनी आहे. ओप्पो रेनो लॉन्च झाल्यानंतर २०१९ मध्ये ओप्पो लोगो बदलला. त्याच्या प्रमुख उत्पादनांच्या ओळींमध्ये स्मार्टफोन, ऑडिओ डिव्हाइस, ब्ल्यू-रे प्लेयर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादने समाविष्ट आहेत.[१]
चीनी ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स निर्माता | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | व्यवसाय | ||
---|---|---|---|
उद्योग | consumer electronics | ||
स्थान | चीन | ||
मुख्य कार्यकारी अधिकारी |
| ||
मुख्यालयाचे स्थान | |||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
![]() |