ओन्स जाब्युर

(ऑन्स जाब्युर या पानावरून पुनर्निर्देशित)

ओन्स जाब्युर (अरबी:س جابر‎‎;२८ ऑगस्ट, १९९४:क्सार हेलाल, ट्युनिसिया - ) ही ट्युनिसियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटके मारते.