ऑगस्टिन लोगी
(ऑगस्टिन लॉरेंस लोगी या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑगस्टिन लॉरेन्स लोगी (सप्टेंबर २६, इ.स. १९६०:सोबो, त्रिनिदाद आणि टोबॅगो - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
लोगी सध्या क्रिकेट मार्गदर्शक म्हणून काम करतो.
आपल्या कारकिर्दीदरम्यान लोगी फलंदाज तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून प्रसिद्ध होता.
वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|