ऑक्सफर्ड विद्यापीठ क्रिकेट क्लब
(ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी क्रिकेट क्लब या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑक्सफर्ड विद्यापीठ क्रिकेट क्लब हा इंग्लंडच्या ऑक्सफर्ड शहरामधील ऑक्सफर्ड विद्यापीठाचा क्रिकेट संघ आहे. या संघाला १८२७ पासून प्रथम श्रेणी संघाचा दर्जा आहे.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2015-09-30 at the Wayback Machine.